Govt. Polytechnic, Arvi

शासकीय तंत्रनिकेतन आर्वी, जि. वर्धा

(AICTE मान्यताप्राप्त, DTE द्वारे मान्यता प्राप्त व MSBTE संलग्न)

विद्यार्थिनी कल्याण समिती

विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच विविध उपयुक्त व कल्याणकारी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने खालीलप्रमाणे ‘विद्यार्थिनी कल्याण समिती’ गठित करण्यात येत आहे.

 क्र. नाव व पदनामसमितीतील पद
 १श्रीमती के. एम. येवले, अधि. रसायनशास्त्रअध्यक्ष
 २डॉ. ए. एस. महल्ले, अधि. पदार्थविज्ञानसदस्य
 ३श्रीमती व्ही. एम. सावळे, अधि. उपयोजित यंत्रशास्त्रसदस्य
 ४श्रीमती एन. डी. रोकडे, अधि. यंत्र अभियांत्रिकीसदस्य
 ५श्रीमती आर. एम. खेर्डेकर, अधि. अणुविद्युतसदस्य
 ६श्रीमती एस. व्ही. राऊत, अधि. विद्युत अभियांत्रिकीसदस्य
 ७श्रीमती एस. जी. ढोके, अधि. संगणक अभियांत्रिकीसदस्य