Govt. Polytechnic, Arvi

शासकीय तंत्रनिकेतन आर्वी, जि. वर्धा

(AICTE मान्यताप्राप्त, DTE द्वारे मान्यता प्राप्त व MSBTE संलग्न)

कार्यालयीन कर्मचारी व त्यांच्या भूमिका

कार्यालयात कार्यरत असलेल्या विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे व कामकाजाची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
क्र.अधिकारी / कर्मचारी यांची नावेपदनामकामाचे स्वरुप
डॉ. व्ही. आर. मानकरप्राचार्यसंस्थेतील सर्व विभागांच्या शैक्षणिक, आर्थिक व प्रशासकीय बाबींवर नियंत्रण ठेवणे
श्री. एम.एस. वानखेडेकार्यालय अधिक्षककार्यालय अंतर्गत असलेल्या आर्थिक व शैक्षणिक बाबींचे पर्यवेक्षक कामे तसेच प्रभारी प्रबंधक पदाचे कामे सांभाळणे
कु. व्ही.एस. दाणेमुख्य लिपिकआस्था-१ विभागाची वर्ग १ व वर्ग २ अधिकाऱ्यांशी संबंधित प्रशासकीय कामे करणे व लेखा विभाग-१ शी संबंधित सर्व कामे
श्री. आर.आर. डोंगरेवरीष्ठ लिपिकप्रशासकीय रोख विभागातील व कोषागाराशी संबंधित सर्व कामे
श्री. एस. आर. काळेवरीष्ठ लिपिकलेखा-३ विभागाअंतर्गत आकस्मिक खर्चाची देयके, मासीक खर्च ताळमेळ करणे, लेखनसामुग्री विषयक कामे व लेखा विभागातील इतर कामे
श्री. जी.आर. उमरावतेवरीष्ठ लिपिकसंस्थेतील सर्व प्रकारची गोपनीय कामे सांभाळणे तसेच रोख विभागातील इतर कामे
श्री. एस.आर. कदमकनिष्ठ लिपिकआस्था-२ विभागाची वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांशी संबंधित व इतर प्रशासकीय कामे
श्री. एस.आर निंभोरकरकनिष्ठ लिपिकपरीक्षा विभागाशी संबंधित सर्व कामे तसेच लेखा-२ विभागातंर्गत येणारी वर्ग अ ते ड यांचे वेतन देयके व लेखा विभागातील इतर कामे
श्री. व्ही.डी.गवईकनिष्ठ लिपिकविद्यार्थ्यांना देय असलेली शिष्यवृत्ती संबंधित सर्व कामे
१०श्री. एम. के. आग्रेकनिष्ठ लिपिककार्यालयातंर्गत जड व इतर वस्तुंचे जडसामुग्री नोंद करणे व नोंदवही सांभाळणे, तसेच विद्यार्थी विभागातील सर्व कामे
११श्रीमती एस. आर. धुर्वेकनिष्ठ लिपिकतंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, नागपूर येथे प्रतिनियुक्ती वर कार्यरत
१२श्री. आर.पी. राऊतकनिष्ठ लिपिकआवक जावक विभागाशी संबंधित सर्व कामे व ई-ऑफीस ची संबंधित कामे
१३श्री. एम.पी. तिखेप्रयोगशाळा परिचरकार्यालयातील वर्ग ४ ची सर्व कामे
१४श्री. पी.पी. रेवतेसफाईगारसाफसफाईची कामे