Govt. Polytechnic, Arvi

शासकीय तंत्रनिकेतन आर्वी, जि. वर्धा

(AICTE मान्यताप्राप्त, DTE द्वारे मान्यता प्राप्त व MSBTE संलग्न)

माहिती अधिकार समिती

खालील पदनिहाय अधिकाऱ्यांची RTI समितीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे:

 

क्र. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत पदनिर्देशित अधिकारी पदनिर्देशित अधिका-यांचे नांव व पदनाम
 १. अपिलीय अधिकारीडॉ.व्ही. आर. मानकर, प्राचार्य, शा.तं.नि.आर्वी
 २. जनमाहिती अधिकारीश्री.जी. के. धोंगडे, अधिव्याख्याता, यंत्र अभि.शा.तं.नि.आर्वी
 ३. सहायक जनमाहिती अधिकारीश्री. एस.  ए.  तारकसे, निदेशक, तां.प्र.स. शा.तं.नि.आर्वी